Thursday, October 23, 2008

ठाकरे की Thackeray !

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पेटुन ऊठया-या (की फक्त लोकांना पेटवण्या-या) राज ठाकरेंना खरोखरच मराठी भाषेविशयी, मराठी माणसांविषयी प्रेम आहे का
१. राज ठाकरे स्वतःचे नाव इंग्रजी भाषेत Thackeray असे का लिहीतात ? खरेतर ठाकरे हे इंग्रजीत लिहीतांना Thakare or Thakre असे लिहायला हवे. पण आंग्ल भाषेतून शिकल्येल्या राज यांना हे कधीच जाणवले नसनार कारण की त्यांच्या लेखी ठाकरे is similar to William Makepeace Thackeray, the author of Vanity Fair. Not only does Thackeray use the anglicised spelling, he even pronounces it like the English author, who, as far as I know, was not a Marathi manoos.
२. भाषेकडून आता दुस-या मुद्याकडे वळू.
अ. राज यांचा बचाव करन-या वकीलांमधे एक वकील ऊत्तर भारतीय (भैय्या) आहे. आता एका दिवसासाठी परिक्षेसा्ठी येणा-या विद्यार्थ्यांना देखिल पिटाळूण लावण्या-या ’राज’सैनिकांची अखिलेश चौबेंवर का मेहेर नजर?
ब. राज यांची मूले Bombay Scottish School मध्ये शिकलीत. कृपया लक्ष द्या: Bombay; Mumbai नव्हे. त्यावेळी त्यांना Bombay चे Mumbai करण्यात काय अडचण होती
क. जनतेत प्रक्षोभक भाषणे देणारे राज ठाकरे कोर्टात गप्प का (read source: in.rediff.com/news/2008/oct/21raj10.htm)? त्यांना आपले विचार कोर्टाला पटवून द्यावेशे नाही वाटले?

to be continued

No comments: